Maharashtra HSRP last date: जुन्या वाहनांसाठी सरकारचा मोठा इशारा; महाराष्ट्रात HSRP साठी 30 जून अंतिम मुदत, 1 जुलैपासून होणार कडक कारवाई.
Maharashtra HSRP last date: महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना High Security Registration Plate (HSRP) बसवण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. यानंतर नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील … Read more