Satbara Utara Maharashtra: बोगस सातबारा उतारा कसा ओळखाल? ‘ही’ 3 चिन्हं वेळीच तपासा नाहीतर फसवणूक होईल!
Satbara Utara Maharashtra:महाराष्ट्रात शेतजमिनीची खरेदी-विक्री करताना सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे सातबारा उतारा (7/12 Extract). या उताऱ्यामध्ये जमिनीचा मालक कोण आहे, किती क्षेत्रफळ आहे, कोणती पीक लागवड आहे, त्या जमिनीवर कर्ज आहे का, काही वाद आहेत का? अशी सगळी माहिती नमूद असते. मात्र अलीकडच्या काळात बनावट (बोगस) सातबारा उताऱ्यांचा गैरवापर करून अनेक ठिकाणी खोटी जमीन विक्री, … Read more