Heart Rate Monitoring: जाणून घ्या, सामान्य आणि धोकादायक हार्ट बिट मधील फरक; हार्ट बिट किती वेळा होते?
Heart Rate Monitoring: आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार वेगाने पसरत आहेत. आपली जीवनशैली, चुकीचा आहार आणि मानसिक तणाव यामुळे आपल्या हृदयावर अतिरिक्त दबाव येतो, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात होते. हृदयाचे ठोके हे आपल्या आरोग्याचे एक प्राथमिक मापदंड असते. हृदय किती वेळा धडधडते, यावरूनच आपल्याला हृदयाचे कार्य कसे चालू आहे, हे समजून येते. … Read more