LIC Aadhar Stambh Plan: योजनेमध्ये मिळेल, विमा संरक्षणसह अधिक लाभ, कमी प्रीमियम मध्ये, जाणून घ्या कसे?

LIC Aadhar Stambh Plan

LIC Aadhar Stambh Plan : भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्येतील पुरुष वर्गाला आर्थिक सुरक्षा आणि बचत प्रदान करण्यासाठी LIC OF INDIA ने अतीशय खास अशी योजना डिझाइन केली आहे, जिचे नाव आहे ‘आधार स्तंभ’ योजना. हि योजना नॉन-लिंक्ड, नफ्यासह, एंडोमेंट पद्धतीची असून संरक्षण आणि बचत यांचे एकत्रीकरण आहे. या योजनेमार्फत पॉलिसीधारकांचे भविष्य सुरक्षित होण्याची … Read more

zika virus: संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक नियमावली जाहीर

ZIKA virus alert

zika virus: महाराष्ट्र राज्यात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्वच राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी झिका विषाणूच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित केली आहे. गर्भवतींसाठी विशेष सूचना राज्यातील गरोदर मातांची झिका विषाणू संसर्गाच्या दृष्टीने तपासणी … Read more

IBPS EXAM 2024: CRP CLERK-XIV, 6128 लिपिकांची भरती, असा करा ऑनलाईन अर्ज

IBPS EXAM 2024

IBPS EXAM 2024: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) द्वारे 2024 वर्षासाठी, सहभागी बँकांमधील लिपिक (क्लार्क) संवर्गातील पदांसाठी कर्मचारी निवड आणि आगामी भरती प्रक्रियेसाठी (सीआरपी लिपिक XIV) ऑनलाइन परीक्षा (प्राथमिक आणि मुख्य) आयोजित केली आहे, वेळापत्रक खाली दिले आहे. इच्छुक उमेदवार आपला अर्ज ऑनलाइन भरू शकतात. परीक्षा प्रक्रिया आणि निवड अटी, पात्रता या सर्वांची माहिती … Read more