Airtel voice plan only: मोबाइल डेटा नको, फक्त कॉलिंग हवे? एअरटेलचे ₹१८५ पासून तीन नवे प्लॅन; पाहा फायदे.
Airtel voice plan only: मोबाईलचा वापर प्रामुख्याने फोन करण्यासाठी करता, पण रिचार्ज करताना इंटरनेट डेटासाठीही पैसे मोजावे लागतात? अशा ग्राहकांसाठी एअरटेलने तीन नवे पर्याय आणले आहेत. ₹१८५, ₹२०३ आणि ₹२०६ किमतीच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्याद कॉलिंग आणि एसएमएस मिळतात; मात्र मोबाईल डेटा समाविष्ट नाही. त्यामुळे गरजेनुसार केवळ कॉलिंग आणि मेसेजसाठी रिचार्ज निवडता येणार आहे. वृत्तांनुसार, … Read more