Talathi Bharti 2026: महाराष्ट्रात तलाठी भरतीची सुवर्णसंधी! पात्रता, परीक्षा पद्धत आणि कसा अर्ज कराल? संपूर्ण माहिती इथे पहा.

Talathi Bharti 2026

Talathi Bharti 2026: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी भरती 2026 सुरू झाली आहे. राज्यात महसूल विभागात हजारो पदं रिक्त आहेत आणि त्यात तलाठी पदांसाठी मोठ्या संख्येने भरती प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे 2026 साली तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदासाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा … Read more