Airtel New Recharge Plan: वारंवार मोबाईल नंबर रिचार्ज करण्याचा त्रास संपला, Airtel ने लॉन्च केला 365 दिवसांसाठी स्वस्त प्लान
Airtel New Recharge Plan: भारतातली लोकप्रिय मोबाइल रिचार्ज कंपनी ‘एअरटेल’ आपल्या ग्राहकांसाठी सर्वात लांब वैधतेसह, सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते, ज्याद्वारे ग्राहक त्यांचा मोबाइल नंबर 365 दिवसांसाठी कोणत्याही व्हॅलिडिटी रिचार्ज शिवाय चालू ठेवू शकतात. म्हणजेच तुम्हाला 365 दिवसांसाठी …