NEET 2026 result date: NTA लवकरच जाहीर करणार NEET निकाल; जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शक्यता; जाणून घ्या स्कोअरकार्ड कसे डाउनलोड कराल?

NEET 2026 result date

NEET 2026 result date: देशातील लाखो विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी दिलेली NEET UG 2026 परीक्षा आता संपली असून, सर्वांचे लक्ष निकालाच्या तारखेवर लागले आहे. National Testing Agency अर्थात NTA ने 3 मे 2026 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत NEET UG परीक्षा यशस्वीरित्या पार पाडली. यंदा भारतासह परदेशातील परीक्षा केंद्रांमध्ये तब्बल 22.79 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा … Read more