PM-KISAN 19th Installment details: भारतातील 8.9 कोटी शेतकऱ्यांना मिळणार ₹22,000 कोटीची मदत, पंतप्रधानांनी केली घोषणा
PM-KISAN 19th Installment details: भारत सरकारने 2019 मध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नवृद्धीसाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी’ (PM-KISAN) योजना सुरु केली. ही योजना जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर (DBT) योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामांसाठी आर्थिक मदत मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम-किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचा … Read more