LIC Jeevan Anand Plan: ₹212 प्रत्येक दिवशी भरा आणि 1.22 कोटी रुपये घ्या! कसे? ते इथे वाचा.

WhatsApp Group join link Join Now
Telegram Group join link Join Now
Instagram Group join link Join Now

LIC Jeevan Anand Plan: आजकाल आयुर्विमा पॉलिसी घेणे ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट बनली आहे, कारण ज्यांचा आपल्यावर विश्वास आहे, त्यांच्यासाठी आपल्या नंतर यांचे आर्थिक नुकसान होऊ नये आणि त्यांना कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू नये, यासाठी जीवन विमा पॉलिसी घेणे आवश्यक आहे.

LIC INDIA याच सारख्या गोष्टी समोर ठेऊन अनेक प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसी मार्केटमध्ये सादर करत असते. याच आशयाची एक खूप सुंदर आयुर्विमा योजना सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहे. या योजनेमध्ये हाय रिस्क कव्हर सह बचतीला महत्व दिले आहे. या लेखा मध्ये याच विशेष योजनेबद्दल आपणास माहिती दिली आहे, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि शेअर करा.

LIC Jeevan Anand Plan

एलआयसी ची न्यू जीवन आनंद पॉलिसी हि अतिशय उत्तम अशी योजना आहे. ही पॉलिसी पॉलिसीधारकांना दैनंदिन बचतीसह मोठा निधी तयार करण्यासाठी मदत करते. या योजनेमध्ये जर तुम्ही दररोज किमान ₹212 रुपयांची बचत केली तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी ₹1.22 कोटी रुपये एकरकमी मिळतील. आणि ₹25,00,000 रुपयांचे विमा संरक्षण तहयात मिळेल.

LIC न्यू जीवन आनंद ही कमी प्रीमियममी मध्ये जास्त विमा संरक्षण देणारी विमा योजना आहे, त्याचबरोबर ती चांगला परतावाहि देते. ही योजना विशिष्ट आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करते. या योजनेमध्ये मॅच्युरिटीचे अनेक फायदेही मिळतात. दर महिन्याला 6,075 रुपये गुंतवून तुम्ही 35 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर सुमारे ₹1,22,75,000 कोटी रुपये मिळवू शकता.

LIC Jeevan Anand Plan
LIC Jeevan Anand Plan

प्रीमियम पेमेंट

खालील उदाहरणावरून आपल्याला समजून येईल कि या योजनेमध्ये कशा पद्धतीने पैसे मिळतील. हे उदाहरण ३० वय असणाऱ्या पुरुष विमाधारक किंवा स्त्री विमाधारक यांच्यासाठी आहे. हि योजना 25 लाख विमा रकमेसाठी आहे. या योजनेमध्ये विमाधारकास 35 वर्षे प्रीमियम भरावयाचा आहे.

Also Read:-  Akshaya Tritiya mango: अक्षय तृतीयेला आंब्याची बाजारात विक्रमी आवक! कोणत्या आंब्याला किती दर? जाणून घ्या.

पहिल्या वर्षाचा प्रीमियम (GST 4.5%) प्रति वर्ष – ₹77,471/- सहा महिन्यांसाठी – ₹39,158/- तीन महिन्यांसाठी – ₹19,790/- दरमहा – ₹6,596/- .

दुसऱ्या वर्षापासून प्रीमियम (GST 2.25 टक्के) प्रति वर्ष – ₹75,803/- सहा महिन्यांसाठी – ₹38,315/- तीन महिन्यांसाठी – ₹19,364/- दरमहा – ₹6,454/-

मॅच्युरिटी डिटेल्स

  • एकूण प्रीमियम – ₹26,54,773/-
  • मूळ विमा रक्कम – ₹25,00,000/-
  • बोनस – ₹40,25,000/-
  • FIB – ₹57,50,000/-
  • एकूण परिपक्वता किंमत – ₹1,22,75,000/-

एलआयसी जीवन आनंद पॉलिसीचे अतिरिक्त फायदे

LIC Jeevan Anand Plan मॅच्युरिटी फायद्यांव्यतिरिक्त, एलआयसी न्यू जीवन आनंद पॉलिसीमध्ये अनेक अतिरिक्त रायडर्स जोडले जाऊ शकतात ज्यामुळे पॉलिसीचे एकूण मूल्य वाढते. अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विमा संरक्षण प्रदान करते. पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास अतिरिक्त विमा रक्कम दिली जाते. टर्म इन्शुरन्समुळे फायदे वाढतात. या पॉलिसीमध्ये गंभीर आजारांचा समावेश होतो.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुमच्या LIC विमा प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करा किंवा आपल्या जवळच्या LIC शाखा कार्यालयाशी संपर्क करा किंवा ऑनलाइन वेबसाईट https://licindia.in/web/guest/lic-s-new-jeevan-anand-plan-no.-915-uin-no.-512n279v02- ला भेट द्या.

Contact us
Also Read:-  Post Office PPF Calculation: प्रॉव्हिडंट फंडमध्ये दरमहा ₹5,000, ₹7,000 व ₹10,000 गुंतवणुकीवर 18 वर्षांत किती परतावा मिळेल?