Ladki Bahin Yojana May Installment Update: लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? मा. अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती!
Ladki Bahin Yojana May Installment Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही महाराष्ट्रातील गरजू व मध्यमवर्गीय महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक सहाय्य योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिला लाभार्थींना दरमहा ₹1500 थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण … Read more