Aadhaar card update: आपले आधार कार्ड त्वरित मोफत अपडेट करा, अंतिम तारीख 14 डिसेंबर 2024 पर्यंत, जाणून घ्या माहिती.

Aadhaar card update

Aadhaar card update: भारत सरकारने आधार कार्ड धारकांना आपली माहिती अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबर 2024 ही अंतिम तारीख दिली आहे. UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) यांनी या अपडेट साठी मोफत सेवा सुरु केली असून जर तुम्ही तुमचे आधार तपशील मागील 10 वर्षांत अपडेट केले नसतील, तर ही संधी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण या नंतर कोणत्याही … Read more