Free Aadhaar Update: मोफत आधार अपडेटची शेवटची संधी! UIDAI ने वाढवली अंतिम तारीख; 14 जून पर्यंत करा मोफत अपडेट.
Free Aadhaar Update: भारतीय नागरिकांसाठी एक दिलासा देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने लाखो आधार कार्ड धारकांना मोठा फायदा देत, आधार मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख आता 14 जून 2026 पर्यंत वाढवली आहे. याआधी ही अंतिम तारीख जून 2025 होती, परंतु आता नागरिकांना त्यांची माहिती दुरुस्त करण्यासाठी अजून एक … Read more