Free Aadhaar Update Child: UIDAI कडून लाखो कुटुंबांना दिलासा! मुलांच्या आधार अपडेटसाठी शुल्क रद्द.
Free Aadhaar Update Child: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने देशातील लाखो पालकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता मुलांच्या आधार कार्डमधील अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (Mandatory Biometric Update – MBU) पूर्णपणे मोफत करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जवळपास ६ कोटी मुलांना थेट फायदा होणार आहे. UIDAI चा हा नवा नियम १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू … Read more