Aadhar Update Extended: भारत सरकारने नागरिकांना दिला मोठा दिलासा! ऑनलाईन मोफत आधार अपडेट तारीख 14 जून 2025 पर्यंत वाढवली; सविस्तर वाचा इथे.
Aadhar Update Extended: भारत सरकारने आपल्या नागरिकांना एक मोठा दिलासा दिला आहे. Unique Identification Authority of India (UIDAI) ने Aadhar Card अपडेट करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2024 दिली होती ती 6 महिन्यांनी वाढवून 14 जून 2025 केली आहे. यामुळे त्या सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आपल्या आधार कार्ड वरील चुकीची माहिती मोफत दुरुस्त करून घेण्याची … Read more