Auto Rickshaw Drivers Grant: महाराष्ट्रातील रिक्षा चालकांसाठी ₹10,000 अनुदान जाहीर, चालक कल्याण बोर्ड स्थापनेसह, अभिनव योजना लागू.

Auto Rickshaw Drivers Grant

Auto Rickshaw Drivers Grant: महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांनी 65 वर्षांवरील जेष्ठ रिक्षा चालकांसाठी ₹10,000 अनुदान योजना जाहीर केली आहे. ही योजना राज्यातील वृद्ध चालकांसाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना असणार आहे. या योजनेंतर्गत, 5 वर्षांहून अधिक काळ नोंदणी केलेल्या ज्येष्ठ रिक्षा चालकांना एकत्रित ₹10,000 इतके अनुदान दिले जाणार आहे. … Read more