BSNL 5G Network: भारतीय टेलिकॉम क्षेत्रात येणार मोठा बदल; जाणून घ्या BSNL चा 4G नेटवर्कपासून 5G पर्यंतचा प्रवास!

BSNL 5G Network

BSNL 5G Network: BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) ही भारतातील प्रमुख सरकारी दूरसंचार सेवा प्रदाता आहे. तिच्या 4G नेटवर्कच्या यशस्वी कार्यान्वयामुळे देशातील दूरसंचार क्षेत्रात एक महत्वाचे पाऊल टाकले गेली आहे. BSNL ने आपले 4G नेटवर्क एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचवले आहे. सरकारने 100,000 साईट्सच्या माध्यमातून या नेटवर्कला तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, त्यामध्ये 89,000 साईट्स …

Read more