CBSE Pattern in Maharashtra: 2025-26 शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू होणार?
CBSE Pattern in Maharashtra: महाराष्ट्रात शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये एक मोठा बदल होण्याचा मार्ग तयार झाला आहे. राज्य सरकारने आपल्या सरकारी शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शाळांमध्ये शिक्षणाच्या गुणवत्तेत मोठी वाढ होण्याची आशा आहे. २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे … Read more