Pik Vima Yojana Update: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीक विमा अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्टपर्यंत वाढवली!
Pik Vima Yojana Update: शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारकडून आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, गारपीट, रोगट साथ आणि इतर शेतीस धोका पोहोचवणाऱ्या परिस्थितींमध्ये पिकांचे नुकसान भरून निघावे, यासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) राबवली जात आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत 2025 साठी लागू … Read more