Crop Insurance: खुशखबर! पीक विमासाठी सरकारचा मोठा निर्णय; आता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार पैसे.

Crop Insurance

Crop Insurance: शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक अशी एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून पीक विम्याची रक्कम मिळण्याची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी आता आशेचा किरण निर्माण झाला आहे. राज्य शासनाने पीक विम्यासंदर्भात एकाच दिवशी तब्बल सात महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जाहीर केले असून, त्यामुळे अडकलेली विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला … Read more