Dashavatar Marathi movie: महाराष्ट्रातल्या मातीतली कलाकृती ‘दशावतार’ बॉक्स ऑफिस गाजवतोय! अमराठी प्रेक्षकही भारावले.

Dashavatar Marathi movie

Dashavatar Marathi movie: मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांत अनेक प्रयोगशील आणि भव्य चित्रपट आले. मात्र, १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेला ‘दशावतार’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. कोकणातील निसर्गरम्य पार्श्वभूमीवर आधारित गूढ आणि सांस्कृतिक कथा सांगणारा हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज सुरुवात केली. प्रेक्षकांनी सिनेमाला उचलून धरले असून फक्त महाराष्ट्रातच नाही, तर … Read more