Driving license suspended: भारत सरकारचे कडक नियम; ई-चलान न भरल्यास ड्रायविंग लायसन्स निलंबित होईल?
Driving license suspended:भारत सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक नियम अधिक कठोर केले आहेत. यामुळे वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करणं अनिवार्य बनले आहे. मोदी सरकारने आणलेले नवीन नियम विशेषतः ई-चलान (इलेक्ट्रॉनिक चलान) या बाबतीत कठोर आहेत. यानुसार, वाहनचालकांनी तीन महिन्यांच्या आत ई-चलानाचा दंड भरला नाही तर, त्यांचे ड्रायविंग लायसन्स निलंबित होऊ शकते. यामध्ये सरकारने वाहनचालकांना सतर्क … Read more