Dudh Anudan Yojana: ‘दूध अनुदान योजना’ चे पैसे उत्पादकाच्या खात्यावर कधी जमा होणार? जाणून घ्या माहिती.

Dudh Anudan Yojana

Dudh Anudan Yojana: महाराष्ट्र राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘दूध अनुदान योजना’ दूध उत्पादकांना आर्थिक मदत करण्यासाठी, डेअरी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी, सण 2024 मध्ये सुरु झाली. हि योजना महाराष्ट्रातील सर्व दूध उत्पादकांसाठी एक मोठे आशेचे रूप घेऊन आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत, शेतकऱ्यांना गाय दूध … Read more