Ekyc ladki bahin yojana: लाडकी बहीण योजनेचे 4 हप्ते अडकले? 31 मार्चपूर्वी e-KYC करा नाहीतर पैसे थांबतील!
Ekyc ladki bahin yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सारकरद्वारे सुरू केलेली एक अत्यंत उपयुक्त आर्थिक सहायता कार्यक्रम आहे. या योजने मधून महाराष्ट्रातील गरजू महिलांना, दर महिन्याला रु 1,500 चे अनुदान दिले जाते. ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आणि कुटुंब खर्चामध्ये मोठा आधार मिळतो. पण मागील काही महिन्यांपासून अनेक महिलांना त्यांच्या खात्यात हे महत्त्वाचे हप्ते … Read more