Electric Bike Price: इलेक्ट्रिक आणि पेट्रोल गाड्यांच्या किमती समान होणार! मा.नितीन गडकरींची मोठी घोषणा
Electric Bike Price: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गेल्या काही वर्षांपासून भारतीय रस्ते आणि वाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचे बदल घडवून आणत आहेत. त्यांनी दोन मोठ्या आणि महत्वाच्या घोषणांची माहिती दिली आहे, ज्यामुळे देशातील वाहन उद्योग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नवा परिवर्तन घडणार आहे. (Electric Bike Price) यामध्ये एक घोषणा म्हणजे “जेवढे अंतर कापाल तेवढेच पैसे” अशी …