EPFO Pension Update: EPFO पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! 1 जानेवारीपासून तुम्हाला देशातील कोणत्याही बँकेतून मिळवता येईल पेन्शन.
EPFO Pension Update: EPFO पेन्शनधारकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या बातमीनिशी झाली आहे. आता, EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) च्या कर्मचारी पेन्शन योजनेच्या (EPS) पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन कोणत्याही बँकेत मिळवता येईल, तेही देशातील कोणत्याही ठिकाणाहून. हा निर्णय विशेषतः निवृत्तीनंतर आपल्या गावी राहणाऱ्या पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. काय बदलले आहे? 1 जानेवारी 2025 पासून Centralized … Read more