महाराष्ट्रातील 96 टोल नाक्यांवर सुरू होणार ₹3,000 FASTag Annual Pass; जाणून घ्या सविस्तर माहिती.
FASTag Annual Pass: केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने खासगी वाहन धारकांना दिलासा देत १५ ऑगस्टपासून एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आता खासगी कार किंवा चारचाकी वाहनांसाठी केवळ ३,००० रुपयांचा FASTag Annual Pass पास उपलब्ध करण्यात आला आहे. या योजनेमुळे वारंवार फास्टटॅग रिचार्ज करण्याची गरज राहणार नाही आणि चालकांना टेन्शन फ्री प्रवासाचा अनुभव मिळणार … Read more