FASTag New Rules: महाराष्ट्रात 1 एप्रिल 2025 पासून FASTag कंपलसरी होणार? राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या सर्व माहिती.
FASTag New Rules: महाराष्ट्र राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, 7 जानेवारी 2025 रोजी राज्य सरकारने सर्व वाहनांसाठी FASTag अनिवार्य करण्याची घोषणा केली. या निर्णयानुसार, 1 एप्रिल 2025 पासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी FASTag लावणे बंधनकारक होईल. या निर्णयामुळे वाहनधारकांना अनेक फायदे होणार आहेत. मुख्यतः, वाहतूक … Read more