Free Aadhaar Card Update: आपले आधार कार्ड मोफत अपडेट करा 14 जुन पर्यंत; UIDAI ने अंतिम तारीख वाढवली.
Free Aadhaar Card Update: आधार कार्ड, भारत सरकारने नागरिकांना दिलेले एक अतिशय महत्वाचे ओळखपत्र आहे, म्हणूनच आपल्या आधार कार्डच्या तपशीलांमध्ये योग्य माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. आपले आधार कार्ड अपडेट केल्यामुळे सरकारी योजनांसाठी पात्रता सुनिश्चित होते, त्यासोबतच विविध सरकारी सेवांचा लाभ घेत असताना आधार कार्ड वापरून ओळख दाखवण्यासाठी, आधार कार्ड वरील माहिती अपडेट असणे आवश्यक … Read more