FSSAI License Registration: FSSAI परवाना आणि त्याची नोंदणी कशी करावी? फूड बिझनेस ऑपरेटरसाठी महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

FSSAI License Registration

FSSAI License Registration: आपण अन्न उद्योग क्षेत्रात कार्यरत असाल किंवा अन्नाशी संबंधित कोणत्याही व्यवसायात गुंतलेले असाल, तर FSSAI परवाना किंवा नोंदणी घेणं अत्यंत आवश्यक आहे. FSSAI (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया) ही संस्था भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी आहे आणि तिचं मुख्य कार्य अन्नाच्या सुरक्षिततेची खात्री करणे आहे. … Read more