Gairan Jamin: गायरान जमीन म्हणजे काय? कोण हक्क सांगू शकतो? महसूल कायदा जाणून घ्या सविस्तर.

Gairan Jamin

Gairan Jamin: ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना “गायरान जमीन” हा शब्द हमखास ऐकायला मिळतो, विशेषतः जेव्हा शेतकी, गोठे, जनावरांचे चारा किंवा गावात कोणते सार्वजनिक काम सुरू असते. परंतु अजूनही अनेक लोकांना याचा नेमका अर्थ माहित नसतो. गायरान जमीन म्हणजे गावाच्या हद्दीत असलेली अशा प्रकारची शासकीय जमीन असते जी सार्वजनिक उपयोगासाठी राखून ठेवलेली असते. या जमिनीचा वापर … Read more