Gauri Pujan 2025: गौरी घरात घेण्याची योग्य पद्धत काय? गौराई घरात घेताना काय म्हणावे? पाहा गौरी पूजनाच्या महत्वाच्या गोष्टी!
Gauri Pujan 2025: गणेशोत्सव हा आनंदाचा, भक्तीचा आणि कुटुंब एकत्र येण्याचा सण मानला जातो. गणपती बसल्यानंतर लगेचच आपल्या घरी गौरी येतात. या गौराई म्हणजे भगवान श्रीगणेशाची माता देवी पार्वती, ज्या माहेरवाशीण म्हणून आपल्या घरी येतात. त्यामुळे गौरी आगमन हा एक अत्यंत मंगल प्रसंग मानला जातो. गौराईचे स्वागत थाटामाटात केले जाते कारण देवीचे आगमन हे समृद्धी, … Read more