PM Ujjwala Yojana 2025: GST कपातीनंतर भारत सरकारची नवी घोषणा; 25 लाख महिलांना मिळणार मोफत LPG गॅस कनेक्शन.
PM Ujjwala Yojana 2025: केंद्र सरकारने नुकतीच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. अलीकडेच सरकारने जीएसटी दर कमी करून घरगुती बजेटवरचा भार हलका केला आणि आता महिलांसाठी आणखी एक सुखद बातमी दिली आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत 25 लाख नवीन मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाणार आहेत. या निर्णयामुळे लाखो गरीब कुटुंबांच्या स्वयंपाकघरात धुरामुक्त … Read more