Gay Gotha Anudan: ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गाय/म्हैस गोठ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 2.25 लाख रुपये अनुदान; असा करा अर्ज.

Gay Gotha Anudan

Gay Gotha Anudan: महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पशुपालन व्यवसायाला आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे, जी आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाय, म्हैस पालनासाठी अत्याधुनिक गोठे बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गोठ्यांची इमारत बांधण्यासाठी सरकारकडून मोठी आर्थिक मदत मिळते. या योजनेचा उद्देश फक्त … Read more