Gay gotha anudan yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी; गाय गोठ्यासाठी मिळणार 3 लाखांचे अनुदान, असा करा अर्ज.
Gay gotha anudan yojana: महाराष्ट्रातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी 2026 वर्ष मोठी संधी घेऊन आले आहे. वाढत्या खर्चामुळे आपल्या जनवरांसाठी गोठा बांधणे अनेकांसाठी कठीण झाले असताना, शासनाची गाय गोठा अनुदान योजना 2026 ही एक मोठा दिलासा ठरत आहे. आता जनावरांसाठी मजबूत, स्वच्छ आणि सुरक्षित गोठा बांधण्यासाठी ₹७७ हजारांपासून थेट ₹३ लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. त्यामुळे … Read more