Gold Rate Today Maharashtra: सोन्याच्या भावाने गाठला नवा उच्चांक! आजचा दर ऐकून थक्क व्हाल, दर वाचा आणि निर्णय घ्या!

Gold Rate Today Maharashtra

Gold Rate Today Maharashtra: 23 मे 2025 रोजी शुक्रवारच्या दिवशी देशभरातील सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्याने आपली चमक दाखवली आहे. गुरुवारी किंमतीत झालेल्या घसरणीनंतर, शुक्रवारी सोन्याच्या दरात जोरदार उसळी पाहायला मिळाली. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम ₹95,516 वर पोहोचली आहे. ही किंमत गेल्या काही दिवसांतील उच्चांक मानली … Read more