E Passport Application: आता घरबसल्या मिळणार पासपोर्ट! रांगेत तासनतास उभं राहायची गरज नाही, जाणून घ्या संपूर्ण माहिती.
E Passport Application: पूर्वीपासून पासपोर्ट मिळवण्यासाठी नागरिकांना पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये तासनतास रांगेत उभं राहावं लागायचं. अनेकदा वेळ, पैसा आणि ऊर्जा खर्च होऊन देखील अपॉइंटमेंट मिळवणं आणि सर्व प्रक्रिया पार करणं हे सामान्य लोकांसाठी कठीण होतं. परंतु आता या त्रासाला पूर्णविराम देत भारत सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ई-पासपोर्ट सेवा (E-Passport Seva) सुरू केली आहे. यामध्ये तुम्हाला … Read more