Gratuity Rules in India: सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार रिटायरमेंटवर बंपर ग्रेच्युटी? जाणून घ्या; नवीन सरकारी नियम काय आहेत.
Gratuity Rules in India: फेब्रुवारी 2025 च्या महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, ज्याचा थेट फायदा देशातील सरकारी कर्मचारी वर्गाला होऊ शकतो. यावेळी ग्रेच्युटी (Gratuity) गणनेच्या पद्धतीत सुधारणा करण्याचा विचार सुरू असून, त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी किंवा किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर अधिक आर्थिक लाभ मिळण्याची … Read more