GST Rate Change: ऑनलाइन फूड ऑर्डर स्वस्त होणार? हेल्थ इन्शुरन्सवरील GST कमी होणार! जाणून घ्या काय होईल महाग.
GST Rate Change: जीएसटी काउंसिलची 21 डिसेंबर 2024 रोजी होणारी बैठक भारताच्या आर्थिक धोरणांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदलांचे प्रस्ताव आहेत जे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि व्यवसायावर प्रभाव टाकू शकतात.या मिटिंग मध्ये विशेषत: लाइफ इन्शुरन्स (Life Insurance) आणि हेल्थ इन्शुरन्स (Health Insurance) यांच्यावर लागू असलेल्या जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात … Read more