Hairfall Solution at Home: डोक्यावरील केस गळती रोखण्यासाठी जाणून घ्या 10 नैसर्गिक उपाय पद्धती; ज्या केसांना बनवतील मजबूत, सुंदर आणि चमकदार!
Hairfall Solution at Home: आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत आपल्या डोक्यवरील केस गळणे हे अत्यंत सामान्य झाले आहे. कामाचा ताण, अपुरी झोप, चुकीचा आहार, वाढते प्रदूषण, शरीरामधील हार्मोनल असंतुलन आणि खाद्यामधील रासायनिक उत्पादनांचा अतिरेकी वापर; हे सर्व घटक केसांच्या मुळांना कमजोर करून त्यांचा नैसर्गिक तजेला कमी करतात. अनेक लोक बाजारातील महागडे शॅम्पू, तेलं, सिरम किंवा … Read more