Hapus mango season: नैसर्गिक आणि रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे कसे ओळखाल? जाणून घ्या सर्व माहिती.
Hapus mango season: आंब्याचा हंगाम सुरू होताच भारतभरातील बाजारपेठा रंगीबेरंगी, ताज्या आणि आकर्षक आंब्यांनी गजबजून जातात. उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे विविध प्रकारचे आंबे सहज उपलब्ध होतात. मात्र, बाजारात दिसणारे सर्व आंबे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले असतातच असे नाही. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने अनेक वेळा कॅल्शियम कार्बाइडसारख्या घातक रसायनांचा वापर … Read more