Maharashtra Heavy Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस? मुंबईसह अनेक जिल्ह्यांत हवामान विभागाचा रेड अलर्ट.
Maharashtra Heavy Rain Alert: महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सोमवारी दिवसभर झालेला मुसळधार पाऊस मंगळवारी देखील सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेष म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वेसेवा पावसामुळे विस्कळीत झाली असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाचा जोर पाहता हवामान खात्याने … Read more