Maharashtra Rain Alert: पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे! महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना आहेत रेड आणि ऑरेंज अलर्ट.
Maharashtra Rain Alert: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी व घाटमाथ्याचे जिल्हे पुढील २४ तास अतिवृष्टीच्या धोक्याच्या छायेखाली आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने NDRF आणि SDRF यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, स्थानिक प्रशासनालाही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात … Read more