Khavale Mahaganapati: महाराष्ट्राचा महागणपती, 1701 पासून उत्सव; ज्याची नोंद लिम्का बुक ने सुद्धा घेतली.
Khavale Mahaganapati : महाराष्ट्राचा महागणपती ज्याची नोंद लिम्का बुक ने सुद्धा घेतली आहे. असा हा गणपती आहे तरी कसा चला त्याबद्दल जाणून घेऊया. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात वसलेल्या तारा मुंबरी गावातील प्रसिद्ध खवळे महागणपतीची नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती आहे. 2010 साली लिम्का बुक ऑफ नॅशनल रेकॉर्ड मध्ये या महागणपतीची नोंद झाली आहे. 21 … Read more