Ladki Bahin Yojana: एप्रिल महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर, 30 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार!

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: सद्याच्या काळात महाराष्ट्र शासन विविध महिला कल्याण योजनांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सशक्तीकरण करण्यासाठी काम करत आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारची ‘लाडकी बहिण योजना’ हि एक महत्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक मदत करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. महिलांना त्यांच्या आयुष्यात सशक्त बनवणे, त्यांचे जीवनमान दर्जा सुधारणे आणि …

Read more