Ladki Bahin Yojana 2025: लाडक्या बहिणींना 26 जानेवारीपर्यंत मिळणार या महिन्याचा लाभ? शासनाकडून 3,696 कोटी रुपयांचे होणार लवकरच वितरण.
Ladki Bahin Yojana 2025: महिला सक्षमीकरण आणि संपूर्ण सामाजिक समावेशाचे उद्दिष्ट ठेवून महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. ही योजना विशेषतः महिलांसाठी आहे आणि तिचा मुख्य उद्देश महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीमध्ये सुधारणा करणे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश या योजनेच्या माध्यमातून राज्य … Read more