Ladki Bahin Yojana Update: लाडक्या बहिणींच्या खात्याची होणार चोकशी? फसवणूक करणाऱ्या खातेधारकांना दंड; जाणून घ्या, मा. मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या.

Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरु केलेली ‘लाडकी बहिण योजना’ (Ladki Bahin Yojana) च्या फसवणुकीविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे लाभार्थी जर कोणत्याही प्रकारे फसवणूक करत असतील तर त्यांची आणि त्यांच्या खात्याची तपासणी करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालकल्याण मा. मंत्री आदिती तटकरे यांनी, 2 जानेवारी 2025 रोजी … Read more