LIC Q2 Result 2025-26: एलआयसीचा दुसऱ्या तिमाहीचा नफा 31% वाढून उत्पन्न 10,098 कोटींवर पोहोचले, प्रीमियममध्ये 5.5% मजबूत वाढ.
LIC Q2 Result 2025-26: भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) जुलै-सप्टेंबर 2025 या कालावधीत (दुसरी तिमाही, Q2FY26) कामगिरीचे निकाल जाहीर केले. यात कंपनीचा निव्वळ नफा 31% ने झपाट्याने वाढून सुमारे ₹10,098 कोटी इतका झाला आहे, जो मागील वर्षाच्या तिमाहीत ₹7,728 कोटी होता. मागील तिमाहीच्या (Q1 FY26) तुलनेत हा नफा सुमारे 8% नी घसरणीला आला आहे (Q1FY26 … Read more