LIC Amritbaal plan details: मुलांचे भविष्य आता LIC कडे सुरक्षित; मुलांसाठी खास अमृतबाल योजना; जाणून घ्या नवा प्लॅन.

LIC Amritbaal plan details

LIC Amritbaal plan details: भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC ने आपल्या ग्राहकांसाठी म्हणजेच लहान मुलांसाठी एक नवीन विमा योजना बाजारात आणली आहे. या योजनेचे नाव आहे “अमृतबाल” (Plan No. 774). ही पॉलिसी विशेषतः अशा पालकांसाठी तयार करण्यात आली आहे जे आपल्या मुलांच्या शिक्षण, लग्न, करिअर किंवा आपत्कालीन गरजांसाठी आधीपासून आर्थिक नियोजन करू इच्छितात. अमृतबाल ही … Read more