LIC DIVE App: LIC पॉलिसीधारकांसाठी काय आहे नवी डिजिटल क्रांती? सर्व सेवा मोबाईलच्या एका क्लिकमध्ये? जाणून घ्या माहिती.

LIC DIVE App

LIC DIVE App: भारतीय जीवन विमा निगम (LIC) ही देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह विमा कंपनी आहे. लाखो ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या या संस्थेने आता डिजिटल युगाशी सुसंगत पाऊल उचलले आहे. LIC ने नुकतेच Digital Innovation and Value Enhancement (DIVE) नावाचा महत्त्वाकांक्षी डिजिटल परिवर्तन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचा मुख्य हेतू म्हणजे ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा … Read more